Gujarat Darshan Yatra

Rated 5 out of 5
N/A

Highlights

  • ✅ गिरनार पर्वत: भगवान दत्तगुरुंच्या पावन पादुकांचे दर्शन.
  • ✅ द्वारकाधीश: श्रीकृष्णाची नगरी आणि भेट द्वारका.
  • ✅ प्रथम ज्योतिर्लिंग: सोमनाथ महादेव आणि भालका तीर्थ.
  • ✅ गीर सफारी: आशियाई सिंहांचे दर्शन (Open Gypsy Safari).
  • ✅ स्टॅच्यू ऑफ युनिटी: जगातील सर्वात उंच भव्य पुतळा.
  • ✅ नागनाथ ज्योतिर्लिंग: पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन.
  • ✅ भेट द्वारका: द्वारकाधीश दर्शन आणि समुद्रातील बोटीने भेट द्वारका प्रवास.

Itineraries Expand all

  • दिवस १ :पुणे → वडोदरा (Pune – Vadodara) ( 560 KM)
      • पहाटे 3 वा.– पुण्यातून प्रस्थान (Depart From Pune Morning 3.00 AM)
      • मार्गे :- मुंबई / नाशिक ( Via – Mumbai/Nashik)
      • सकाळी ८ -९ दरम्यान ब्रेकफास्ट. ( Breakfast 8 -9 AM )
      • रात्रीचे जेवण ८ -१० दरम्यान. ( Dinner 8 – 10 PM)
      • रात्री मुक्काम – हॉटेल वडोदरा. (Night Stay – Vadodara)

    Invalid date

  • दिवस २ : वडोदरा→ द्वारका ( Vadodara – Dwarka) (500 KM)

      • सकाळी द्वारका प्रस्थान. ( Traveling to Dwarka)
      • सकाळी ८ -९ दरम्यान ब्रेकफास्ट. ( Breakfast 8 -9 AM )
      • रात्रीचे जेवण ८ -१० दरम्यान. ( Dinner 8 – 10 PM)
      • रात्री मुक्काम –हॉटेल द्वारका. (Night Stay – Dwarka)
  • दिवस ३ : द्वारका दर्शन → सोमनाथ ( Dwarka – Somnath)(280 KM)

      • द्वारकाधीश मंदिर दर्शन व गोमती घाट भेट ( Visit Dwarkadhish & Gomati Ghat)
      • सकाळी ८ -९ दरम्यान ब्रेकफास्ट. ( Breakfast 8 -9 AM )
      • प्रसिद्ध केबल-स्टेड सुदर्शन सेतू . ( Visit Sudarshan Setu)
      • बेट द्वारका श्रीकृष्ण मंदिर (Visit Beyt Dwarka Shrikrushn Temple)
      • नागनाथ ज्योतिर्लिंग. ( Visit Nagnath Temple)
      • सोमनाथ कडे प्रस्थान. ( Traveling to Somnath )
      • रात्रीचे जेवण ८ -१० दरम्यान. ( Dinner 8 – 10 PM)
      • रात्री मुक्काम –हॉटेल सोमनाथ.
  • दिवस ४ : सोमनाथ → जुनागढ / गिरनार ( Somnath – Junagadh / Girnar ) (100 KM)

    • सकाळी 6 वा. सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर दर्शन, आरती ( Visit Somnath Temple)
    • त्रिवेणी संगम व भाळका तीर्थ दर्शन. ( Visit Triveni Sangam & Bhalka Teerth)
    • सकाळी ८ -९ दरम्यान ब्रेकफास्ट. ( Breakfast 8 -9 AM )
    • गीर जंगल सफारी. (दुपारी 2-5 गीर जंगल सफारी) ( Visit Gir National Park)
    • रात्रीचे जेवण ८ -१० दरम्यान. ( Dinner 8 – 10 PM)
    • रात्री मुक्काम –हॉटेल गिरनार.
  • दिवस ५ : जुनागढ / गिरनार → वडोदरा( Junagadh / Girnar – Vadodara) (450 KM)

      • सकाळी गिरनार पर्वत व अंबाजी मंदिर (रोप-वेने). (Morning Girnar Ropway )
      • गोरक्षनाथ मंदिर. ( Visit Gorakshnath Temple)
      • दत्तात्रेय मंदिर. ( Visit Dattaguru Temple)
      • रात्रीचे जेवण ८ -१० दरम्यान. ( Dinner 8 – 10 PM)
      • रात्री मुक्काम – वडोदरा.
  • दिवस ६ : वडोदरा → स्टॅच्यू ऑफ युनिटी → पुणे( Vadodara – SOU – Pune) (550 KM)

      • पहाटे 5 वा. – स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या दिशेने प्रवास सुरू. ( Traveling To SOU)
      • सकाळी ८ -९ दरम्यान ब्रेकफास्ट. ( Breakfast 8 -9 AM)
      • सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा ला भेट देणे. ( Visit SOU)
      • पुणे/मुंबई/नाशिक कडे परतीचा प्रवास सुरु. ( Traveling to Pune/Mumbai/Nashik)
      • रात्रीचे जेवण ८ -१० दरम्यान. ( Dinner 8 – 10 PM)

Trip Infos

  • MealsVEG ONLY
  • TransportationAC BUS
  • Departure fromPUNE | MUMBAI | NASHIK
  • Min people1
  • Max people15
  • Trip Destinations
  • Trip Types
  • Accomodation3/4 Sharing For – Delux & Twin Sharing for Premium
  • Guiding methodTour Manager

Trip Includes & Excludes

  • Accomodation
    • Hotel
  • Breakfast
  • Transportation
    • Bus
  • Dinner

FAQ's Expand all

  • प्र. १: ही यात्रा किती दिवसांची आहे?
    ➡️ 5 रात्री, 6 दिवस
  • प्र. २: कोणते मुख्य स्थळं कव्हर होतात?
    ➡️ Statue of Unity, Pavagadh, Dwarka, Nageshwar, Somnath, Girnar,
  • प्र. ३: Gir Safari समाविष्ट आहे का?
    ➡️ Safari optional आहे, हवे असल्यास booking वेगळं करावं लागेल.
Duration6 Days
Trip Code : HTC101
Adult

From₹17,499.00₹17,499.00 / Person
  • Best price guaranteed.
  • Booking fees 30% Only.
  • Professional local guide.
Enquiry : Gujarat Darshan Yatra